Sarkarnama Headlines: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 27 नोव्हेंबर, 2024 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
तब्बल 72 वर्षांपासून 'या' मतदारसंघावर आहे एकाच कुटुंबाचे वर्चस्व
'..तर नाना पटोलेंवर ही वेळ आली नसती' ; बावनकुळे यांनी सल्ला देत टोलाही लगावला!
'महायुती फक्त सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांची मोळी नाही, तर...' ; चंद्रकांत पाटलांचं विधान!
उद्धव ठाकरेंची शिवसेना निवडणुकीवर बहिष्कार घालणार? 'हे' आहे कारण
केंद्रात जाणार की राज्यात थांबणार? यावर शिंदेंनी लगेचच दिले 'हे' उत्तर; म्हणाले...
भाजपसाठी अजितदादांपेक्षा एकनाथ शिंदे का आहेत अधिक महत्त्वाचे? 'ही' आहेत 5 प्रमुख कारणं
‘लाडका भाऊ’ ही ओळख सर्व पदांपेक्षा मोठी! एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सगळंच सांगितलं...
महायुतीच्या ग्रँड विजयाची एकनाथ शिंदेंनी सांगितली दोनच कारणं
फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग सुकर करणाऱ्या एकनाथ शिंदेंचं भाजपकडून जाहीर कौतुक!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.