Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 06 जानेवारी 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
जस्टिन ट्रूडोंनी पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; केल्या 'या' मागण्या
धारदार कत्तीसह हत्येसाठी वापरली 'ही' नऊ हत्यारं? क्रुरतेचा 'कळस'
हसन मुश्रीफांना भलताच कॉन्फिडन्स; कोल्हापुरचे पालकमंत्री म्हणून स्वतःच केली घोषणा
कोकणात महायुतीतील तीन घटक पक्षांत रंगली सत्ता स्पर्धा; वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपची रणनीती
...अन् भाजप आमदाराने पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच शासकीय विश्रामगृहात डांबलं!
पुणे विमानतळावर 'या' भाजप नेत्याला अटक; बॅगेत आढळली काडतूसं, दोन मॅगझिन, संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.