Sarkarnama Headlines: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 17 डिसेंबर, 2024 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
भाजपने सांगितलं 'वन नेशन, वन इलेक्शन' आणण्याचं कारण!
''अहंकारास दूर ठेवा, नाहीतर खड्ड्यात पडाल; समाजातील सर्व वर्गांना मजबूत करणं गरजेचं''
'आप'चे संजय सिंह पुन्हा अडचणीत; आता तब्बल 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला!
ठाकरे शिंदेंवर मोठा डाव टाकणार? 'त्या' नाराज नेत्यांच्या 'घरवापसी'बाबत दिले 'हे' संकेत
फडणवीस-ठाकरे भेटीत काय घडलं; ठाकरेंच्या शिलेदाराने खडान्खडा माहिती सांगितली...
सरकार बदलल्यानंतर कुणीही बाहेर दिसणार नाही! संजय सिंह यांनी राज्यसभेतच दिली धमकी
'भुजबळ आपल्या कर्माची फळं भोगतोय, मराठा आरक्षणाचा मारेकरीही..'; जरांगे कडाडले
महाराष्ट्रात ‘त्या’ चुकीमुळे महाविकास आघाडीचा पराभव! शहांनी राज्यसभेत सांगितले कारण…
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.