Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 01 फेब्रुवारी 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
परिवहन विभाग कर्नाटकाचा पॅटर्न राज्यात राबवणार का? मंत्री सरनाईक घेतायत माहिती
'राजसाहेब, मुंबईच्या बाहेर..' ; थोरांतांचा पराभव करणाऱ्या खताळांनी राज ठाकरेंना लगावला टोला!
मुंडेंची पाठराखण, सदाभाऊंनी महंतांना फटकारलं; म्हणाले,'...आणि वाल्ह्याचा वाल्मिकी करून गेले!'
रणजितसिंह मोहिते पाटील-उद्धव ठाकरे भेटीचे कारण आले पुढे; निकटतर्वीयांनी दिली ‘ही’ माहिती...
दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी 'AAP'ला मोठा झटका; आठ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
महाराष्ट्राने फक्त जीएसटी भरावा अन् केंद्राने तो बिहारच्या झोळीत टाकावा, एवढाच हा खेळ..
ऑपरेशन टायगर, ठाकरेंच्या माजी आमदारांची सामंतांशी भेट; पक्षप्रवेशाबाबत मोठं विधान
नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
'विरोधकांच्या प्रतिक्रियेला फारसे महत्त्व नाही', अर्थसंकल्पावरील टीकेवरून बावनकुळेंनी सुनावले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.