Top-10-News Sarkrnama
विशेष

Top Ten News : शिवसेना फुटीवेळी शिवसैनिक शांत, माझ्या पाठीशी 'देवाभाऊ', असं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे- वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 23 मार्च 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 23 मार्च 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

'शिवसेना फुटीवेळी शिवसैनिक शांत राहण्याचे खरं कारण आलं समोर', अनिल परबांनी स्पष्टच सांगत 'त्या वादा'त तेल ओतलं (वाचा सविस्तर...)

माझ्या पाठीशी 'देवाभाऊ', कुणीही वाकडं करू शकत नाही; मंत्री गोरे यांचा विरोधकांना इशारा (वाचा सविस्तर...)

सुशांत सिंग राजपूतच्या CBIच्या क्लोजर रिपोर्टनंतर भाजपला काँग्रेस नेत्याच्या कानपिचक्या (वाचा सविस्तर...)

वातावरण तापलेलं असतानाच आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र (वाचा सविस्तर...)

जयंतरावांची अस्वस्थता कधी दूर होणार? मंत्री शिरसाठांनी 'टायमिंग' सांगत दिली खळबळ उडवून (वाचा सविस्तर...)

धक्कादायक! महिला पोलिसाचा विनयभंगाचा दावाच CM फडणवीस खोडून काढला? स्पष्टीकरणात म्हणाले... (वाचा सविस्तर...)

मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBIकडून 'क्लोजर रिपोर्ट' सादर (वाचा सविस्तर...)

''अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय..'' ; नारायण राणेंनी लगावला टोला! (वाचा सविस्तर...)

धक्कादायक! महिला पोलिसाचा विनयभंगाचा दावाच CM फडणवीस खोडून काढला? स्पष्टीकरणात म्हणाले... (वाचा सविस्तर...)

कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठी बातमी: केंद्र सरकारचा निर्यात शुल्काबाबत 'हा' महत्त्वाचा निर्णय (वाचा सविस्तर...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT