Avinash Chandane

सरकारनामा डिजिटलमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, पुढारी ही वृत्तपत्रे, झी मराठी दिशा हे साप्ताहिक यासह जय महाराष्ट्र, लोकशाही आणि एबीपी माझा या दूरचित्रवाणी माध्यमांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेतील अनुभव. संगीत विषयाची आवड तसेच निसर्ग आणि सामाजिक कार्याविषयी प्रचंड आदर आहे. कायम युवा पिढीसोबत काम करण्याचा उत्तम अनुभव.
Connect:
Avinash Chandane
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com