Top 10 News : GST रचनेत मोठे बदल होणार, कार्यकारी अभियंत्याच्या पैशाच्या मागणीला कंटाळला, 'तो' निर्णय अजित पवारांना न विचारता? वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 15 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-2
TOP-Ten-News-2Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 15 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

GST रचनेत मोठे बदल होणार; PM मोदींनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून सांगितला मुहूर्त (सविस्तर वाचा...)

दोन वर्षांपासून बिलासाठी पाठपुरावा; कार्यकारी अभियंत्याच्या पैशाच्या मागणीला कंटाळेल्या कंत्राटदाराचं टोकाचं पाऊल... (सविस्तर वाचा...)

सुरज चव्हाणांना नियुक्तीचं पत्र तटकरेंनी दिलं, पण 'तो' निर्णय अजित पवारांना न विचारता? दादांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण (सविस्तर वाचा...)

लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन मोदींनी केल्या दोन मोठ्या घोषणा (सविस्तर वाचा...)

मनावर दगड ठेवून 45 वर्षांची निष्ठा संपवली, खान्देशात आणखी एका पदाधिकाऱ्याने कॉंग्रेस सोडली.. (सविस्तर वाचा...)

'महाराष्ट्रात बदलाची प्रक्रिया, 'मविआ'चे सरकार येणार'; खासदार राऊतांनी थोरातांविषयी बोलून दाखवली 'ती' खंत (सविस्तर वाचा...)

TOP-Ten-News-2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'ची प्रशंसा; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं दहशतवादाविरुद्ध लढ्यामागील यशाचं सूत्र!

महायुतीचे अनेक मंत्री वादग्रस्त, मात्र शिंदे गटाचे मंत्रीच वादात का सापडतात? (सविस्तर वाचा...)

'आगामी आमदार भाजपचाच', दादांच्या आमदाराच्या होम ग्राउंडवर नितेश राणेंची घोषणा; स्थानिकबाबतही स्वबळाचा नारा (सविस्तर वाचा...)

TOP-Ten-News-2
PM Modi Warning to Pakistan : लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा, 'अणुबाॅम्बच्या धमकी...'

4 महिने पोलिसांना चकवा देणारा नागपूर आयाडी घोटाळ्याचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात! (सविस्तर वाचा...)

फडणवीसांच्या गृह विभागाकडून मोठी अपडेट; एकाचवेळी 15 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com