Top 10 News : धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाह.., मुंबई अध्यक्षपदी भाजपचा आक्रमक चेहरा, 20 जण देहत्याग करणार; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 25 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-2
TOP-Ten-News-2Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 25 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाह पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, जास्त ओढूनताणून काही… (सविस्तर वाचा...)

धक्कादायक! परमेश्वराचे बोलावणं आलं? 20 जण देहत्याग करणार; महाराष्ट्रात खळबळ, पुणे, जतमधील भाविक (सविस्तर वाचा...)

मुंबई अध्यक्षपदी भाजपचा आक्रमक चेहरा; आमदार साटमांनी पदाची सूत्र स्वीकारताना CM फडणवीसांचा मुंबई जिंकण्याचा विश्वास (सविस्तर वाचा...)

भाजपच्याही एक पाऊल पुढे, निवडणूक तयारीसाठी दादा भुसेंची खास रणनिती (सविस्तर वाचा...)

अजित पवार यांचा दरारा कमी झालाय का? (सविस्तर वाचा...)

'विघ्नसंतोषी, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा कोल्हापूरच्या विकासाला विरोध', मुन्ना महाडिकांनी बंटी पाटलांवर तोफ डागली! (सविस्तर वाचा...)

TOP-Ten-News-2
Fastag Pass : टोलचा वार्षिक पास ठरतोय सुपरहिट.. तुम्ही काढला का? नसेल तर प्रोसेस काय? वाचा

'कोण एकत्र येतं ते महत्त्वाचं नाही, मराठी माणसांसाठी कोणी काय केलं ते..'; अमित साटमांनी मुंबईचा महापौर कोण होणार हे सांगितलं! (सविस्तर वाचा...)

सुप्रीम कोर्टाने आपलाच निकाल फिरवला; नागपुरातील वसंत दुपारेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती (सविस्तर वाचा...)

TOP-Ten-News-2
Ajit Pawar: अजितदादांनी कोल्हापुरात पाय ठेवताच भाजपचा युवा नेता राष्ट्रवादीच्या गळाला?

गणेश नाईक-एकनाथ शिंदेंच्या वादाचा भडका; नवी मुंबई प्रभाग रचनेवरून मतभेद? थेट डाव उधळून लावण्याचा इशारा (सविस्तर वाचा...)

तळ कोकणात पुन्हा राणे विरुद्ध सामंत! 'काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून...' उदय सामंतांचा टोला (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

TOP 10 News
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com