

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 27 December 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...
शिवसेना फुटीवेळी आम्ही ठाकरेंबरोबर, भास्कर जाधवांचा बैठकीत आरडाओरडा अन्..; जयस्वालांनी शपथ घेऊन सांगितला प्रसंग! (सविस्तर वाचा.....)
आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकच्या मैदानात, उरले सुरले सांभाळून ठेवण्यासाठी धडपड.. (सविस्तर वाचा.....)
निष्ठावंत खासदाराला कॉर्नर करून बावनकुळेंनी अशोक चव्हाणांकडे दिले AB फाॅर्म; नांदेडमधील भाजपची यादी फायनल (सविस्तर वाचा.....)
एकनाथ शिंदेंच्या भोवती बडव्यांचा गराडा? ते चांगला, पण वरिष्ठांवर गटबाजीचा आरोप करत बड्या नेत्याचा 'जय महाराष्ट्र'! (सविस्तर वाचा.....)
बालेकिल्ल्यातच विनय कोरेंच्या पक्षाला घरचा रस्ता; सांगली, कोल्हापुरात भाजप-शिवसेनेने जवळही केले नाही! (सविस्तर वाचा.....)
इच्छुकांची धाकधूक वाढली! भाजपची यादी नाही पण काहींना निरोप (सविस्तर वाचा.....)
50 टक्के जागांचा तिढा सुटेना! मुख्यमंत्र्यांची बैठकही निष्फळ, उमेदवार निवड प्रक्रियेवर नाराजी (सविस्तर वाचा.....)
पुण्याच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट; दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची शक्यता मावळली असतानाच शरद पवारांचा बडा नेता अजितदादांना भेटला (सविस्तर वाचा.....)
अध्ये मध्ये कोणी नाही, विभागप्रमुख अन् जिल्हाप्रमुखांना हटवलं, सूत्रे थेट ‘ठाकरे ब्रँड’कडे; AB फाॅर्म ‘मातोश्री’, ‘शिवतीर्था’वर! (सविस्तर वाचा.....)
हिवाळी अधिवेशनात बावनकुळेंनी निलंबित केलेले 10 महसूल अधिकारी पुन्हा रुजू होणार; विभागीय चौकशीकडे लक्ष (सविस्तर वाचा.....)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.