

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 28 December 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...
निवडणुकीचा काळ, हिंदीविरुद्ध मराठी वाद पुन्हा उफाळणार? जाधव समिती त्रिभाषा धोरण अहवाल मुदतीपूर्वीच देणार (सविस्तर वाचा.....)
'धनुष्यबाणाचे बटन दाबलेले स्वर्गात जाणार, दीपक साळुंखे पांढऱ्या पायाचे...' सांगोल्यातील विजयी सभेतून शहाजीबापूंनी विरोधकांचा हिशेब चुकता केला (सविस्तर वाचा.....)
'सुनील तटकरे हे रायगडचे आका, मंगेश काळोखेंना राष्ट्रवादीने प्री-प्लॅनिंगने संपवलं...', शिवसेना आमदाराने सांगितल्या हत्येपूर्वीच्या भेटीगाठी (सविस्तर वाचा.....)
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआ'लाच तडा.. सेना-मनसे एकीकडे तर कॉंग्रेस -राष्ट्रवादी दुसरीकडे (सविस्तर वाचा.....)
मंगेश काळोखेंची निर्घृण हत्या; कटाचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गुजरातमध्ये, व्हिडीओमधून म्हणाले... (सविस्तर वाचा.....)
अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला? जागावाटपात अजितदादांच्या शिलेदाराने भाजप, शिवसेनेसह इच्छुकांना घाम फोडला (सविस्तर वाचा.....)
बीड नगरपालिकेनंतर भाजपचे मिशन झेडपी; इच्छुकांच्या मुलाखती घेणार! (सविस्तर वाचा.....)
पुण्यातील इच्छुकांचा संयम संपला! यादीची वाट न बघता भाजपतर्फे 6 जणांचे अर्ज; वसंत मोरेही रिंगणात (सविस्तर वाचा.....)
मनसेने मागितलेल्या जागांनी शिवसेनेचे नेते शॉकमध्ये : सचिन अहिर अन् आदित्य शिरोडकर तातडीने पुण्यात (सविस्तर वाचा.....)
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'मविआ'त खोडा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागेवर सांगितला दावा (सविस्तर वाचा.....)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.