Top 10 News : एकाचवेळी 13 आमदार फुटणार.., परळी पोलिस देशमुखांची तक्रार घेईना! भाजपला मिळालेले 56 कोटी; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 8 December 2025 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News 2
Top-10-News 2Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 8 December 2025 2025च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप ? एकाचवेळी 13 आमदार फुटणार...; बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ (सविस्तर वाचा.....)

वाल्मिक अण्णांचा बेल होणार! काॅल रेकॉर्डिंग व्हायरल, दीपक साहेबांच्या रडारवर, परळी पोलिस देशमुखांची तक्रार घेईना! (सविस्तर वाचा.....)

इंडिगोचे क्रायसिस अन्‌ इलेक्टोरल बॉण्डद्वारे भाजपला मिळालेले 56 कोटी; पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला संशय... (सविस्तर वाचा.....)

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा निवडणुकांच्या तोंडावरच नवा आदेश; स्थानिक नेत्यांना मोठा फटका बसणार (सविस्तर वाचा.....)

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे 'दबाव अस्त्र' पालकमंत्री संजय शिरसाट त्यांच्यावरच उलटवणार? (सविस्तर वाचा.....)

भाजपमध्ये केव्हा जाणार? विजय वडेट्टीवार म्हणाले एकवेळा जेलमध्ये जाईल... (सविस्तर वाचा.....)

Top-10-News 2
Sanjay Shirsat Rajendra Janjal dispute : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे 'दबाव अस्त्र' पालकमंत्री संजय शिरसाट त्यांच्यावरच उलटवणार?

राजू शेट्टींच्या छुप्या मदतीने जयंत पाटलांची लढाई सोपी? भाजपविरोधी ताकदीला सुरुंग (सविस्तर वाचा.....)

सिव्हील इंजिनिअरच्या घरातील 27 तोळ्यावर 'हात की सफाई'; चोरीच्या सोनं खरेदीत राष्ट्रवादीच्या युवा शिलेदाराचे हात काळे! (सविस्तर वाचा.....)

Top-10-News 2
पोर्श, मर्सिडीजच्या जमान्यातही घोड्याचे वेड! सारंगखेड्यात अश्व बाजार भरला; साडेतीनशे वर्षांची परंपरा

कोल्हापुरात कारभारी फ्रंटफुटवर, नेत्यांची बंदूक खांद्यावर घेऊन गेम करण्याची रणनीती (सविस्तर वाचा.....)

नगरपरिषद निकालाआधीच राजेंद्र राऊतांनी गुलाल उधळला; बार्शी बाजार समितीच्या सर्व 18 जागा जिंकून सोपल गटाचा उडवला धुव्वा... (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com