Top 10 News : निलेश राणेंनी नवनाथ बन यांची लायकी काढली, संजय गायकवाडांच्या निलंबनाचे आदेश? नीलेश लंके यावेळी एकाकी! वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Maharashtra MLC Election Mahayuti Clash And Top Ten News : महाराष्ट्रातील महत्वाच्या राजकीय घडामोडी आणि राज्यातील टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या वाचा.
TOP-Ten-News
TOP-Ten-NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 30 ऑक्टोबर 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

TOP-Ten-News
BJP Vs Shivsena : नवनाथ बन यांचा थेट एकनाथ शिंदेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला : शिवसेनेचा जोरदार पलटवार : महायुतीत जुंपली
TOP-Ten-News
Nagpur MLC ELection : नागपूर पदवीधरमधील पराभव भाजपच्या जिव्हारी : पराभूत सुधाकर कोहळेंची मतदारांना हात जोडून कळकळीची विनंती
TOP-Ten-News
Tata Sons row : राहुल गांधींनी मोदी-शाहांना घेरले, निर्मला सीतारमण यांनी थेट काँग्रेसचा इतिहास काढला! टाटा वादात नवा ट्विस्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.