
Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 6 ऑक्टोबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
धक्कादायक बातमी : सरन्यायाधीश गवईंवर कोर्टातच हल्ल्याचा प्रयत्न, सुनावणीदरम्यानच घडला प्रकार
साखर कारखान्याचे बॉयलर पेटण्याआधीच नांदेड जिल्ह्यात राजकीय भडका!अशोक चव्हाण यांना घेरले
प्रशासनाचे दुर्लक्ष.., पण 'या' वृद्ध दांपत्याने दाखवली खरी देशभक्ती, थरथरत्या हाताने लाखोंची मदत!
मोठी बातमी : धाराशिव, माजलगाव, मालवणसह 67 नगरपालिकांचे नगराध्यक्षपद ओबीसी राखीव; 34 मध्ये महिलाराज