Operation Sindoor
भारतीय सैन्याने मंगळवारी उशिरा रात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) चे उद्दिष्ट केवळ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करणे होते असे संरक्षण मंत्रालयाकडून (Ministry of Defence) जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलं आहे.