
Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 09 डिसेंबर 2024 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
'तुम्ही आलात, पण 'मी पुन्हा येईल', असं म्हणालाच नव्हता'; फडणवीसांकडून नार्वेकरांच्या न्यायाधीशाच्या भूमिकेचं कौतुक (सविस्तर वाचा...)
ज्यादिवशी आरआर आबांची विधानसभेतून एक्झिट, त्याचदिवशी लेकाची एन्ट्री! आबांचे ते पत्र व्हायरल... (सविस्तर वाचा...)
बेळगावमधील वातावरण तापलं; समितीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड, पाच ठिकाणी जमावबंदी ठाकरेंच्या शिवसैनिकांना रोखलं (सविस्तर वाचा...)
एकनाथ शिंदेंच ठरलं! 'या' नेत्यावर दिली मोठी जबाबदारी (सविस्तर वाचा...)
इंदापुरात डीजेच्या दणदणाटात ‘ईव्हीएम’ची घोड्यावरून काढली मिरवणूक (सविस्तर वाचा...) ...तर बळवंत वानखडे खासदारकीचा राजीनामा देणार; नवनीत राणांचं चॅलेंज स्वीकारलं
EVM च्या विरोधात MVA सुप्रीम कोर्टात जाणार; शरद पवारांच्या नेतृत्वात लढा उभारणार (सविस्तर वाचा...)
...तर बळवंत वानखडे खासदारकीचा राजीनामा देणार; नवनीत राणांचं चॅलेंज स्वीकारलं (सविस्तर वाचा...)
RSS चा 'खासदार' अटकेत; राज्यपाल पदाचं आमिष दाखवून शास्त्रज्ञाची 5 कोटींची फसवणूक (सविस्तर वाचा...)
मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची फिल्डिंग संघटना बांधणीचा हा आहे प्लॅन (सविस्तर वाचा...)
महिलांनी करुन दाखवलं; बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात दारुची बाटली अखेर 'आडवी' (सविस्तर वाचा...)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.