Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
तर आता जाणून घेऊयात आज दि. 8 ऑक्टोबर, 2024 च्या 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
हरियाणा, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ठरले; नेत्यांकडून मोठी घोषणा
फडणवीसांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे गेलेले अभिजीत पाटील विधानसभा निवडणुकीत तिकिटासाठी पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेल्याने राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
एकीकडे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची जागा वाटपाबाबत खलबत्त सुरू असताना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी हडपसर विधानसभेच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरला का आले नाहीत?; फडणवीसांनी सांगितले कारण...
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघावर माजी मंत्री रमेशचंद्र बंग आणि त्यांचे पुत्र, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग या दोघांनी दावा केला आहे. शरद पवार कोणाला देणार उमेदवारी?.
हरियाणातील मतमोजणीवर इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने, या मतमोजणी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.