Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 2 एप्रिल 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
मुंडेंच्या बीडमधील राजकीय गुन्हेगारी; आमदार धसांनी 'सिंघम', 'शोले', 'कालिया', 'गंगाजल', 'नायक', 'सरकार' ते 'परिंदा' चित्रपटापर्यंत...(वाचा सविस्तर)
महायुतीच्या 'या' दोन आमदारांना न्यायालयाचे समन्स ; तीन आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे निर्देश! (वाचा सविस्तर)
'गोपीनाथ मुंडेंनी मुंबईतलं टोळीयुध्द संपवलं,पण त्यांच्या घरातलं...'; सुरेश धसांचा खळबळजनक दावा (वाचा सविस्तर)
अजितदादा दांडीबहाद्दर धनुभाऊ आजारी असल्याचं सांगत होते; पण मुंबईतील 'फॅशन शो'नं सगळंच उघडं पाडलं! (वाचा सविस्तर)
माझे डोके हलले अन् मी संतोष देशमुख हत्या प्रकरणामागचा 'आका' शोधला! (वाचा सविस्तर)
मंत्री बावनकुळेंचं लेटरहेड बनावट अन् सही देखील..; कोणी केलं? कसं केलं? पोलिस तपासावर (वाचा सविस्तर)
'आयफेल टॉवर'पेक्षाही अधिक उंच पूलावरून धावणार 'वंदे भारत एक्स्प्रेस' (वाचा सविस्तर)
अमित शहांनी महाराष्ट्रातील 'ती' दोन प्रकरणं लोकसभेत सांगितली! वक्फवरून विरोधकांवर तुटून पडले...(वाचा सविस्तर)
सत्तेत येताचं महायुतीनं शब्द फिरवला; कर्जबाजारी तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन(वाचा सविस्तर)
विधानसभेनंतर काँग्रेस डिस्टर्ब? नगरसेवकांची दांडी, नव्या प्रदेश सरचिटणीसांपुढे आव्हानांचा मोठा डोंगर (वाचा सविस्तर)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.