TOP-Ten-News-2 Sarkarnama
महाराष्ट्र

Top 10 News : उद्धव ठाकरेंचा अपमान? 3 नव्या महानगरपालिका होणार, महामंडळाची फसवणूक, वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 8 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 8 August 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? शेवटच्या रांगेत जागा, भाजपने डिवचले, 'हातात पडलं काय...' (सविस्तर वाचा...)

‘मराठा’ असल्याचं भासवत महामंडळाची फसवणूक; नरेंद्र पाटलांची थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार (सविस्तर वाचा...)

व्हिडिओ शेअर करीत राजू शेट्टींनी मानले अंबानी परिवाराचे आभार (सविस्तर वाचा...)

गिरीश महाजनांच्या तोतया पुतण्याचे कारनामे उघड, तत्काळ अटक करण्याची मागणी (सविस्तर वाचा...)

एकनाथ शिंदेंच्या आमदारावर भाजपचा थेट हल्ला, गंभीर आरोपांनी आमदार आमश्या पाडवींच्या अडचणीत भर? (सविस्तर वाचा...)

'धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार, अमित शाहांनी तेव्हाच सांगितले होते...', मोठ्या नेत्याचे संकेत (सविस्तर वाचा...)

'माझ्या मृत्यूस भाजप खासदार डॉ. के. सुधाकर जबाबदार' (सविस्तर वाचा...)

जुन्या वादाचा सूड! शरद पवारांच्या समर्थकाकडून गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण (सविस्तर वाचा...)

संजय राऊतांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओचा शिरसाटांनी घेतला मोठा धसका; म्हणाले,'आता बेडरुमच काय...' (सविस्तर वाचा...)

“पैसा काय आपल्या बापाचा...” महायुतीत खळबळ उडवणाऱ्या वक्तव्याचं खरं कारणं शिरसाटांनी आणलं समोर (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT