Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 12 January 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...
'AIMIM'मुळे मुस्लिमांचे नेतृत्व कमजोर; इम्रान प्रतापगढी यांनी ओवैसींच्या 'पंतग'चा 'मांजा' कोणाचा, सांगून टाकलं! (सविस्तर वाचा.....)
धक्कादायक! गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पाच जणांच्या विरोधात गुन्हा; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? (सविस्तर वाचा.....)
नाशिकमध्ये भाजपचा मोठा निर्णय, सुधाकर बडगुजरांच्या मुलाविरोधात अपक्ष लढणाऱ्या मुकेश शहाणेंना दाखवला बाहेरचा रस्ता (सविस्तर वाचा.....)
'400 वर्षानंतरही गद्दारीचा डाग पुसला जात नाही, तर यांच्या किती पिढ्या..'; ठाकरेंनी शिंदेच्या 'वर्मी घाव' घातला (सविस्तर वाचा.....)
जिल्हा परिषद निवडणूक तयारीला मोठा धक्का, सुप्रीम कोर्टात आयोगाचा अर्ज; मुदतवाढ मिळणार? (सविस्तर वाचा.....)
सुप्रिया सुळे यांनी काढली गिरीश बापट, जावडेकर यांची आठवण? काय म्हणाल्या? (सविस्तर वाचा.....)
'काहीही वर घे, पण लोक तुम्हाला...'; साधा 500 मीटरचा पुल होईना, विखेंनी लंकेंना डिवचलं! (सविस्तर वाचा.....)
काँग्रेस आमदारावर बलात्काराचा गुन्हा, तरुणीला हाॅटेलवर बोलावले अन्... (सविस्तर वाचा.....)
रवींद्र चव्हाण MIM चे नेते इम्तियाज जलीलांच्या पाया पडले, व्हिडिओ व्हायरल, CM फडणवीसही उपस्थिती; सत्य नेमकं काय? (सविस्तर वाचा.....)
शिक्षकांसाठी महत्वाची बातमी: 12 हजार शिक्षकांना मिळणार लाभ (सविस्तर वाचा.....)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.