Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 27 जानेवारी, 2024 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
देशात एकच वेळ!मोदी सरकारनं मागवल्या सूचना; घड्याळाची वेळ IST नुसार
उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; केली ‘ही’ विनंती...
सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या तारखेने राहुल गांधी अडकले; आणखी एक गुन्हा दाखल
पालकमंत्रिपदी कुणाचा राज्याभिषेक? रायगड, नाशिकबाबत महायुतीत आज खलबत
वाल्मिक कराडच्या मर्जीतील 'ते' 26 पोलिस अधिकारी; तृप्ती देसाईंनी यादी जाहीर केली
सदस्य नोंदणी अभियानाकडे भाजप आमदारांची पाठ; विजय चौधरी म्हणाले, 'हे नाही चालणार'
कोल्हापूर प्रशासनाचा सावळा गोंधळ! जिल्ह्याच्या पर्यटन पुस्तिकेत चुकीचे फोटो अन् प्रकाशनही केले
'स्थानिक' साठी ठाकरे गटाची स्वबळाची तयारी; काँग्रेससह मित्रपक्षांचा सावध पवित्रा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.