Top-10-News Sarkarnama
विशेष

Top Ten News : सरनाईकांना दणका देणारा 'तो' निर्णय मागे, हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला ललकारलं- वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 8 मार्च 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Pradeep Pendhare

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 8 मार्च 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी..

मोठी बातमी: सरनाईकांना दणका देणारा 'तो' निर्णय मागे; CM फडणवीसांनी शिंदेंसोबतचा वाढत चाललेला दुरावा झटक्यातच दूर केला! (वाचा सविस्तर...)

हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला ललकारलं; म्हणाले, 'महायुती सरकार औरंगजेबाच्या विचारांचं' (वाचा सविस्तर...)

स्वत:ची तुलना संभाजीराजेंशी? सत्ताधाऱ्यांनी घेरलं! अनिल परबांचेही सडेतोड उत्तर, म्हणाले; 'हे कोण?' (वाचा सविस्तर...)

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी नगर जिल्ह्यातून असणार 'हे' दोन प्रबळ दावेदार, पण संधी कुणाला? (वाचा सविस्तर...)

फोन ठेवताच पप्पा खूप घाबरलेले...; हत्येच्या आदल्या दिवशी आलेला 'तो' फोन कुणाचा? संतोष देशमुख नेमकं काय बोलले? वैभवीने जबाबात सांगितलं (वाचा सविस्तर...)

निरंकुश प्रशासन! शिपायानेच घेतली साडेतीन लाखांची लाच? नेमकं प्रकरण काय (वाचा सविस्तर...)

'दोन्ही छत्रपतींचा आदरच करतोय, निलंबन रद्द करा'; अबू आझमींचे नार्वेकरांना पत्र (वाचा सविस्तर...)

महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा तापला असतानाच ग्रामपंचायती महिला दिनाच्या दिवशीच उचलणार 'हे' मोठं पाऊल (वाचा सविस्तर...)

महायुतीवर तुटून पडणाऱ्या वडेट्टीवारांच्यांच अडचणी वाढल्या; उच्च न्यायालयाची नोटीस (वाचा सविस्तर...)

'नाव गोरे, कारनामे काळे' म्हणत सोलापुरात महिला काँग्रेसकडून जयकुमार गोरेंच्या विरोधात आंदोलन (वाचा सविस्तर...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT