Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 09 जानेवारी 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे फडणवीसांशी जवळीक साधताय? ; एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले...
संतोष देशमुख हत्येनंतर धगधगत्या बीडबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय,संदीप क्षीरसागरांना धक्का
खरंच धाक उरलाय ? पोलिस आयुक्तांचा इशारा, दोनच दिवसांत जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाने काढली रॅली
समृद्धी महामार्ग, नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण बंदरानंतर आता सीएम फडणवीसांचा पुढचा ड्रीम प्रोजेक्ट ठरला
'फातिमा शेख'बाबत दिलीप मंडल यांच्या दाव्याने नवा वाद उद्भवणार?
सीएम फडणवीसांची पुण्यात 'जलयुक्त शिवार' योजनेबाबत मोठी घोषणा
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत नारायण राणेंनी दिली 'ही' मोठी अपडेट
महाआघाडीची याचिका हायकोर्टाने फेटाळली अन् ‘त्या’ 12 जणांची आमदार होण्याची उरलीसुरली आशाही मावळली
धसांनी उल्लेख केलेल्या ‘बडी मुन्नी’बाबत अजित पवारांचं भाष्य; म्हणाले, असल्या फालतू...
पगार रखडलेल्या शिक्षकांची बाजू घेत भर पत्रकार परिषदेतून अजितदादांनी लावला थेट सचिवांना फोन अन् ...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.