Sarkarnama Headlines: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 10 डिसेंबर, 2024 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'EVM'बाबत विरोधकांची महत्त्वपूर्ण बैठक!
सतीश वाघ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना 'या' ठिकाणाहून उचललं
बीडचा बिहार होतोय ? सरपंचाच्या हत्येनंतर शरद पवारांचा खासदार संतापला; पोलिस अधिक्षकांवर गंभीर आरोप
दिल्लीत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात आता उपराज्यपाल अॅक्शन मोडवर
'विधानसभेतील पानिपतचा धसका'; पवारसाहेबांचा नेता म्हणतो, ''स्थानिक'च्या निवडणुकीला 'मविआ'त...'
बंडखोरी केलेल्यांची घरवापसी होणार! बागुल म्हणाले, 'पक्षशिस्त मोडलीच नाही, तर निलंबन कसे?'
जर्मनीचा नागरिक अन् भारतात तब्बल चारवेळा झाला आमदार; अखेर सत्य उघड झाले अन्...
आधी हकालपट्टीची मागणी,आता थेट तुरुंगात टाकण्याची धमकी; सातपुतेंनी मोहिते पाटलांना घेरलं
दोन हजार लोकांसह हल्ला करणार; भाजप नेत्याला धमकी दिल्याने खळबळ
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.