Top 10 News : शिवराज पाटील पहिले मराठी पंतप्रधान असते, मंत्र्यांच्या आदेशाला देवाभाऊंची कात्री! भाजपतर्फे तब्बल 2 हजार 350 इच्छुक; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 12 December 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 12 December 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

... तर शिवराज पाटील पहिले मराठी पंतप्रधान असते; 'त्या'पराभवाची इनसाईड स्टोरी (सविस्तर वाचा.....)

जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावा.., आता मंत्र्यांच्या आदेशाला देवाभाऊंची कात्री! (सविस्तर वाचा.....)

बिबट्यांसाठी शेळ्या जंगलात सोडणार, हा तर भ्रष्टाचाराचा मार्ग; वनमंत्र्यांच्या योजनेवर थोरातांचा गंभीर सवाल (सविस्तर वाचा.....)

कोल्हापूरच्या हद्दवाढीचा वाद कोणाची ‘वाढ’ रोखणार? थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा (सविस्तर वाचा.....)

अण्णा हजारेंनी मौन सोडले पण अजब भूमिकेने नवा वाद! गिरीश महाजनांच्या 'त्या' वक्तव्याला समर्थन? म्हणाले, 'लहान ...' (सविस्तर वाचा.....)

अतिवृष्टीच्या मदतीचा मुद्दा पेटला; ओमराजेंसह 25 खासदारांनी उचललं मोठं पाऊल, केंद्रीय कृषिमंत्र्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव? (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
नगराध्यक्ष ते राज्यपाल! 60 वर्षांच्या राजकीय आयुष्यात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही

 उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा, भाजपचे नेते संतापले; म्हणाले, 'ते फक्त टिकल्या लावतात...' (सविस्तर वाचा.....)

मर खालीदला जामीन मंजूर! 5 वर्षांपासून तुरुंगात असलेला उमर येणार बाहेर (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Shivraj Patil Passes Away : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपतर्फे तब्बल 2 हजार 350 इच्छुकांची तयारी; उद्यापासून धडधड वाढणार (सविस्तर वाचा.....)

नोकरी सोडून राजकारणात येणार का, असा प्रश्न शरदरावांनी मला थेटपणे विचारला... (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Top Ten News
Top-10-News
Top-10-News
Top Ten News