Top 10 News : पवारांचा 'अल्टिमेटम'! PMबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे भाष्य, 'भाजपचा 'शनी शिंगणापूर'; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 24 December 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 24 December 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

'भाजपचा 'शनी शिंगणापूर' सुधीरभाऊंच्या मनातील सल ही पक्षातील प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनातील वेदना...' (सविस्तर वाचा.....)

'दोन दिवस पाहू, नाहीतर..'; ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच, पवारांचा 'अल्टिमेटम'! (सविस्तर वाचा.....)

कराड की बारामती? पंतप्रधानपदाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे भाष्य; म्हणाले एपस्टीन फाईल... (सविस्तर वाचा.....)

होऊ दे खर्च? उमेदवारांच्या वारेमाप खर्चांवर इन्कम टॅक्स विभागाचा वॉच, नागरिक करू शकणार तक्रार (सविस्तर वाचा.....)

कल्याण–डोंबिवलीत महायुतीचे ठरेना! जागावाटपावरून भाजपा–शिवसेनेत रस्सीखेच (सविस्तर वाचा.....)

'मकोका लावता येत नाही, देशमुखांच्या हत्येशी संबंध नाही...'; दोष मुक्तीसाठी वाल्मीक कराडचा खंडपीठात अर्ज (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
IAS Tina Dabi : 'आयएएस' टीना डाबी पुन्हा चर्चेत, विद्यार्थ्यांची 'ती' टिप्पणी,प्रकरण थेट पोलिसांच्या अटकेपर्यंत पोहोचलं...

निफाडमध्ये यतीन कदम नावाच्या नव्या नेतृत्वाचा उदय, आजी-माजी आमदार अस्वस्थ (सविस्तर वाचा.....)

बीड नगरपालिकेच्या राजकारणात ट्विस्ट; उपनगराध्यक्षपदाचा धक्का देण्यासाठी क्षीरसागर नवा डाव टाकणार, गेम फिरणार? (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Rahuri Assembly Constituency Election : राहुरी विधानसभेसाठी निवडणूक आयोगाची लगबग; शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण? अक्षयला संधी की, सुजयला? तनपुरेंच्या भूमिककडे लक्ष?

ठाकरे बंधूंच्या युतीने राजकारणाची दिशा बदलली! शिवसेना-मनसेची किती ठिकाणी युती? जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? (सविस्तर वाचा.....)

अखेर 'त्या' तडीपार गुंडाला भाजपने पक्षात घेतलंच; हत्या, खंडणींच्या गुन्ह्यात सहभाग, संजय राऊतांना धमकी दिल्या प्रकरणी होता अटकेत (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com