Top 10 News : नाईक शिंदेंना पुन्हा भिडले, राष्ट्रवादीच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, मुंबई रक्तरंजित! वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 26 January 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 26 January 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

"किल्ले कोणाचे नसतात; पक्षाने एक इशारा केला तर यांचे नामोनिशाण पुसून टाकेन" : गणेश नाईक पुन्हा भिडले (सविस्तर वाचा.....)

महापालिका निवडणुकीतील पराभव जीवावर उठला; मुंब्र्यात राष्ट्रवादीच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; परिसरात तणावाचे वातावरण (सविस्तर वाचा.....)

मुंबई रक्तरंजित! प्राध्यापकानंतर कुख्यात गुंडाचा काटा, शंकरवर 29 वार, थरकाप उडवणारा खून! (सविस्तर वाचा.....)

परभणीत जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड ठरणार 'पॉवर टेस्ट' : राजकारणाला मिळणार नवी दिशा (सविस्तर वाचा.....)

भाजप धोक्याची घंटा! शिंदेंनी ओळखलं संकट! मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी मोठी चाल (सविस्तर वाचा.....)

रणांगणात गडचिरोलीचा दबदबा! शौर्यपदकांवर जवानांची मोहोर (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Radhakrishna Vikhe announcement : विखेंचा थेट ‘डिफेन्स अटॅक’! विरोधकांच्या बालेकिल्ल्यात सरकारचा हजारो एकरांचा डाव

‘अपमानाचा सन्मान’ भाजपचा कारनामा! कोश्यारींना 'पद्म'वरून राऊत आगपाखड (सविस्तर वाचा.....)

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला गोगावलेंना न्यायालयाचा मोठा दिलासा, मुलगा विकास गोगावलेंबाबत दिला महत्त्वाचा निर्णय (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
'बंधेज साफा'अन् 'बंद गला जॅकेट'; प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'राजेशाही' लूकने वेधले सर्वांचे लक्ष

हळदी कुंकवाला गेलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचे अपहरण, लातूरमध्ये एकच खळबळ! (सविस्तर वाचा.....)

सोलापूरच्या महापौरपदासाठी आमदार देशमुखांच्या चिरंजीवाच्या नावाची शिफारस; गोरेंच्या तंबीनंतरही समर्थक नगरसेवकांची बैठक (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com