Top 10 New : 'हे' नगरसेवक शिंदे गटात दाखल!; ठाकरेंना कोकणात धक्का? - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

Sarkarnama Headlines : जाणून घेऊयात आज ता. 10 जानेवारी, 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
top 10 news
top 10 news Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 10 जानेवारी, 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

top 10 news
Konkan Politic's : ठाकरेंना कोकणात धक्का?; विधानसभा लढवलेला बडा नेता भाजपच्या वाटेवर, बावनकुळेंची घेतली भेट
top 10 news
Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; CIDनंतर आता आणखी एक केंद्रीय यंत्रणा करणार तपास

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com