
Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 10 मार्च 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या घरी EDचा छापा; 5 हजार कोटीचा गैरव्यवहार (वाचा सविस्तर...)
ठरलं! आज रवींद्र धंगेकर करणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश... (वाचा सविस्तर...)
भाजप आमदाराचं निवासस्थान अतिक्रमणात, कारवाई कधी? माजी मंत्री तनपुरेंनी प्रशासनाला 'घरगडी' म्हणत सुनावले (वाचा सविस्तर...)
'RSS'च्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक; नेमका काय आहे प्रकार? (वाचा सविस्तर...)
धनंजय मुंडेंसह 'त्या' दहा जणांना सहआरोपी करा; अंजली दमानिया यांच्या मागणीने खळबळ (वाचा सविस्तर...)
मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही अधिवेशनात सरकारला घेरण्याची संधी घालवली; सत्ताधारी फार्मात तर विरोधक बॅकफुटवरच (वाचा सविस्तर...)
पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीवर भाजप सरकार मेहरबान; धक्कादायक माहिती समोर (वाचा सविस्तर...)
..अन् आधी नावं ठेवणाऱ्या शमा मोहम्मद यांनी अखेर रोहित शर्माला केला सलाम! (वाचा सविस्तर...)
इकडे खंडणी, मारहाणप्रकरणी नेत्याला अटक, तिकडे एकनाथ शिंदेंची थेट कारवाई? पक्षातून केलं निलंबन (वाचा सविस्तर...)
तिसरं अपत्य होऊ द्या! 50 हजार रुपये मिळवा; खासदाराची ऑफर (वाचा सविस्तर...)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.