Top Ten News : पाकिस्तानला चोख उत्तर देणार, काँग्रेसची बॅनरबाजी भाजपच्या जिव्हारी, शरद पवारांना धक्क्यावर धक्के, वाचा महत्वाच्या घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 03 मे 2025च्या दुपारी 12 पर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News 1
Top-10-News 1Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 03 मे 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

पाकिस्तानला चोख उत्तर देणार ; महत्त्वाच्या शहरांना ‘हाय अलर्ट’; प्रत्यक्ष युद्धावर चर्चा (सविस्तर वाचा...)

जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी..; काँग्रेसची बॅनरबाजी भाजपच्या जिव्हारी (सविस्तर वाचा...)

Top-10-News 1
MNS Nashik Politics : नाशिक शहरात खून सत्र सुरूच; तडीपार मनसे नेत्याने केला सहकाऱ्याचा खून!

शरद पवारांना धक्क्यावर धक्के ; दोन माजी मंत्री, तीन आमदारांपाठोपाठ अजित पवारांनी जिल्हाध्यक्षही लावला गळाला (सविस्तर वाचा...)

"तुम्ही 84 वर्षाचे होणार, रिटायरमेंट घ्या अन्..."; ठाकरे गटातून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या के.पी पाटलांना अजितदादांनी सुनावलं (सविस्तर वाचा...)

आमदार पवार शांत बसणाऱ्यांमधील नव्हे! कर्जतमधील सत्तांतर सभापती राम शिंदेंना बोनस? (सविस्तर वाचा...)

Top-10-News 1
Pune District Bank : अजितदादांच्या नेतृत्वातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची कमाल! वर्षभरात कमावला रेकॉर्डब्रेक नफा

चौंडी मंत्रिमंडळ बैठक; नियोजनासाठी 17 समित्या, विस्तीर्ण मंडप उभारणीची तयारी, राज्य सरकारकडून 2 कोटींचा निधी (सविस्तर वाचा...)

"मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजितदादांच्या मनातलं पुन्हा एकदा आलं ओठांवर (सविस्तर वाचा...)

जगताप यांच्या निधनाने आता राम-लक्ष्मणाची जोडी फुटली (सविस्तर वाचा...)

अनिल गोटेंच्या उमेदवारीमुळे ठाकरे गटात खदखद कायम; माजी आमदार आज घड्याळ हातात बांधणार (सविस्तर वाचा...)

अजित पवारांचे बिनविरोधचे आवाहन धुडकावले; माजी आमदाराच्या नातवासह, माजी संचालकाने ‘छत्रपती’साठी शड्डू ठोकला (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com