TOP Ten News : महापौर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री; फडणवीसांचा थक्क करणारा प्रवास! मुंबईत मराठी माणसांवर हल्ले, वाचा महत्त्वाच्या घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज ता. 04 डिसेंबर 2024 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP Ten News 1
TOP Ten News 1Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 04 डिसेंबर 2024 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

सर्वात कमी वयाचे महापौर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री ; फडणवीसांचा थक्क करणारा प्रवास! (सविस्तर वाचा...)

मराठी माणसांवरील हल्ल्यांवरून राऊत कडाडले; वाद अन् आगी लावण्याचं काम भाजपवाल्यांचं... (सविस्तर वाचा...)

TOP Ten News 1
Dinvishesh 4 December : इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म; गेट वे ऑफ इंडिया'चे उद्‌घाटन, सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक अन्...

देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द संघर्षशील; पण आलेख चढताच (सविस्तर वाचा...)

मंत्रिपदाची स्वप्नं पाहणाऱ्या आमदारांना फडणवीसांनी केलं सावध; पहिल्याच भाषणात काय म्हणाले? (सविस्तर वाचा...)

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला, सुवर्णमंदिरात गोळीबार (सविस्तर वाचा...)

TOP Ten News 1
Maharashtra Government Formation LIVE Updates : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, सूत्रांची माहिती

विधानसभेत भाजपच्या यशाचं गमक काय? संघटन अन् व्यवस्थापन कौशल्य... (सविस्तर वाचा...)

सत्तास्थापनेच्या हालचाली अंतिम टप्प्यात असताना, राज ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीवर मोठं विधान, म्हणाले... (सविस्तर वाचा...)

लोकप्रिय मुख्यमंत्री, मोदी शाहांच्या 'गुडबुक'मध्ये अन् 'स्ट्राईक रेट'ही ठाकरेंपेक्षा उजवा..! (सविस्तर वाचा...)

देवाभाऊ... विधान भवनात एकच गजर! आमदार, नेत्यांचा आनंद गगनात मावेना... (सविस्तर वाचा...)

कोस्टल रोड, जलयुक्त शिवार.. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले पाच ऐतिहासिक निर्णय (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com