
Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 22 डिसेंबर 2024 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
मुख्यमंत्री फडणवीसांना शरद पवारांचा फोन; परभणीतील परस्थितीचं गंभीर्य एका वाक्यात सांगितलं (सविस्तर वाचा...)
परभणी दौऱ्यापूर्वीच राहुल गांधींवर भाजपचा 'निशाणा'; बावनकुळे म्हणताय, 'राजकारणासाठी नौटंकी...' (सविस्तर वाचा...)
धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवा; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; अजितदादांची घेतली भेट (सविस्तर वाचा...)
Local Bodies Election : भाजप महाअधिवेशनातून 'स्थानिक'च्या निवडणुकीचा शंखनाद करणार (सविस्तर वाचा...)
संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल, CM फडणवीसांच्या 'त्या' घोषणेनंतर कारवाईला वेग (सविस्तर वाचा...)
ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा तापणार; राहुल अन् प्रियांका गांधी 10 जानेवारीला मारकडवाडीत येणार (सविस्तर वाचा...)
'मंत्रिमंडळात सहभागी करु नका', प्रचंड विरोधानंतरही खातं मिळताच धनंजय मुंडेंनी केलेली पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले? (सविस्तर वाचा...)
BJP Politics : पालकमंत्रिपदासाठी भाजपने टाकले जाळे, 'हे' आहे मुख्य कारण! (सविस्तर वाचा...)
Vasantrao Naik: शेती, मातीवर श्रद्धा असणारे मुख्यमंत्री (सविस्तर वाचा...)
महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे सेनेला धक्का बसणार; राऊतांच्या बैठकीला माजी नगरसेवकांची दांडी (सविस्तर वाचा...)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.