Sarkarnama Headlines: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 19 डिसेंबर, 2024 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी..
''आंधीयो मे जलता दिया मिल जायेगा, उस दियेसे पुछो मेरा पता मिल जायेगा..'' ; फडणवीसांचाही हटके अंदाज!
संतोष देशमुखांच्या हत्येचे प्रकरण तापले, विरोधकांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे
अधिवेशन संपत आले तरीही ना विरोधी पक्षनेता ठरला, ना काँग्रेसचा गटनेता!
निवडणुका झाल्या! आता तीन पक्षांची तोंड तीन दिशेनं? विषय एकच आंदोलनं मात्र तीन
काठमांडूत ठरले ईव्हीएमला विरोध करायचे; विधानसभेत मुख्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती
मंत्री विश्वजीत राणेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; गोव्यात राजकीय चर्चांना आले उधाण!
नव्या फौजदारी कायद्यातील ‘या’ 6 गंभीर कलमांच्या कचाट्यात राहुल गांधी अडकणार?
लातूरसह राज्यात गुन्हेगारी वाढली, अमित देशमुखांनी व्यक्त केली चिंता!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.