Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 26 जानेवारी 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा तापला; गनिमी कावा करण्याचे गोगावलेंचे संकेत
अजितदादांचा घोडागाडीतून फेरफटका, आप्पासाहेब जगदाळेंच्या हाती सारथ्य
''नागा साधूंना जर 15 मिनिटं दिली, तर हैदराबादेत...'' ; भाजप आमदार टी.राजा यांचं मोठं विधान!
काँग्रेसचे मराठा कार्ड की ओबीसीवर नेत्यावर मदार, प्रदेशाध्यक्ष निवडीला उशीर?
अंबाजोगाईतील ‘ते’ हॉटेल, कराड अन् बीड रुग्णालय..! दमानियांच्या निशाण्यावर आता अशोक थोरात
भारताशी पंगा घेणाऱ्या बांग्लादेशला ट्रम्प यांचा सर्वात मोठा झटका; यूनुस सरकार जायबंदी...
राहुल गांधींच्या विश्वासूची छुट्टी? तर प्रियंका गांधींच्या शिलेदाराला प्रमोशन
वेळेत उपचार हाच GBS वरील रामबाण उपाय; पण ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको; वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.