Top 10 News: नागपूर महापालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेनं टाकला डाव ते सुरेश धस यांनी रान उठविलेल्या कृषि घोटाळ्याचा होणार पर्दाफाश

Sarkarnama Headlines Maharashtra Politics: जाणून घेऊयात आज 05 Nov 2025 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News 2
Top-10-News 2Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 05 Nov 2025 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

Top-10-News 2
Nagpur Election: नागपूर महापालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेनं टाकला डाव! 'इतक्या' जागांवर केला दावा; काँग्रेस मान्यता देणार का?
Top-10-News 2
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या हरयाणातील मत चोरीच्या आरोपांचं निवडणूक आयोगाकडून पुन्हा खंडन; सांगितलं नेमकं काय झालंय?
Top-10-News 2
Medha Kulkarni: राऊत, राणा यांच्यानंतर आता पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचीही प्रकृती अचानक बिघडली! नेमकं काय झालंय?
Top-10-News 2
MNS: "अतिरेक्याना जात-धर्म नसतो तसा बोगस मतदारालाही जात-धर्म नसतो"; मनसेनं आशिष शेलारांना जोरदार प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com