Top 10 News : 'MM' समीकरण ठाकरे बंधूंना तारणार, महिलेचा हिजाब ओढला, उद्धव ठाकरेंच्या आठवणीत भावूक..; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 20 December 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 20 December 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

'MM' समीकरण ठाकरे बंधूंना तारणार; निवडणुकीआधीच 113 जागांवर विजय निश्चित? भाजपला धक्का! (सविस्तर वाचा.....)

नितीशकुमारांनी महिलेचा हिजाब ओढला; झारखंड आरोग्यमंत्र्यांनी डाॅ. नुसरत यांना ऑफर देत, बिहारमधील एनडीए सरकारला डिवचलं (सविस्तर वाचा.....)

भाजप प्रवेशासाठी जाताना नेता उद्धव ठाकरेंच्या आठवणीत भावूक..., त्यांनी लोकसभेला विश्वासाने उमेदवारी दिली पण... (सविस्तर वाचा.....)

सावकाराचा फास, किडनी विक्रीची वेळ; महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कोलकत्तापासून कंबोडियापर्यंत मोठं रॅकेट (सविस्तर वाचा.....)

गिरीश महाजनांची शंभर पाऊले माघार, नाशिकमध्ये मारली मोठी पलटी (सविस्तर वाचा.....)

"सोनिया-राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ? नॅशनल हेराल्ड प्रकरणात 'ईडी'चं मोठं पाऊल; नेमकं घडतंय काय?" (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Operation Lotus : पुण्यात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, तब्बल 22 जण भाजपमध्ये; शरद पवारांच्या आमदार पुत्रासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गजांच्या हाती कमळ, संपूर्ण यादीच वाचा

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सुसाट; पर्यावरणप्रेमींना आव्हान देत शहरभर वृक्ष लागवड जोमात! (सविस्तर वाचा.....)

CM फडणवीसांची सातारा ड्रग्जप्रकरणी शिंदेंना 'क्लीन चिट'; ठाकरेंच्या खासदारानं उचललं मोठं पाऊल; थेट शहांनाच धाडलं पत्र (सविस्तर वाचा....)

TOP-Ten-News-1
Girish Mahajan : गिरीश महाजनांकडून सारवासारव, आता म्हणतात.. आमदार ढिकले व फरांदे दोघांनाही सारखाच अधिकार

निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना धक्का, मोठा नेत्याने सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश; निवडणुकीची समीकरणं बदलली! (सविस्तर वाचा.....)

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप? कोल्हापुरातला नेता शिंदेंच्या संपर्कात,धनुष्यबाण उचलणार..? (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com