Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 8 March 2026 च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...
मढी यात्रेत लागली मुस्लिमांची दुकाने! ‘देवस्थानच्या विश्वस्तांचे 'ते' नातेवाईक’ म्हणत संजय मरकड यांचा तिळपापड! (सविस्तर वाचा.....)
एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच उलगडले राज्यसभेच्या उमेदवारीचे रहस्य; म्हणाले, 'कागदपत्रे घेतली....' (सविस्तर वाचा.....)
बिहारमध्ये पुन्हा मोठी घडामोड; यादव, पासवानांच्या रांगेत आता नितीश कुमारही... (सविस्तर वाचा.....)
150 शाळकरी मुलींच्या मृत्यूने जग हादरलं; ‘हल्ल्यामागे इराणच’, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा (सविस्तर वाचा.....)
लाडक्या बहिणींमुळे अर्थव्यवस्थेत भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, 'उद्योजिका...' (सविस्तर वाचा.....)
शिक्षणक्षेत्र हादरले! अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनींना केबिनमध्ये बोलावून असभ्य वर्तन; प्राध्यापकाला अटक अन् थेट कोठडीत रवानगी (सविस्तर वाचा.....)
ऐन निवडणुकीच्या तोंडावर आसाममधील 15 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; आयोगाच्या रडारवर प्रशासन? (सविस्तर वाचा.....)
पुण्यात इलेक्ट्रिशनची पाकिस्तान जिंदाबाद ची घोषणाबाजी... पोलिसांनी घेतलं ताब्यात.. का काय आहे प्रकार? (सविस्तर वाचा.....)
उपराष्ट्रपतींनंतर आता राज्यपाल? तडकाफडकी राजीनाम्यावर मोठं विधान; मलाच निर्णय घेण्यास सांगितले अन् राजीनामा... (सविस्तर वाचा.....)
सांगली हादरली! खुनामागचं कारण उघड; आरोपी गोट्याची कबुली, “खून का बदला खून” (सविस्तर वाचा.....)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.