TOP Ten News : 'जय-वीरू' एकच..., माळी-धस यांच्या वादात पाटलांची मध्यस्थी -वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज ता. 29 डिसेंबर 2024च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News 2
Top-10-News 2Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 29 डिसेंबर 2024च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

'जय-वीरू' एकच; आमदार धस यांनी धनंजय मुंडे-वाल्मिक कराडबरोबर पंकजा मुंडेवर साधला निशाणा (सविस्तर वाचा...)

प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्या वादात चंद्रकांत पाटलांची मध्यस्ती, म्हणाले, "दोनवेळा फोन केला..." (सविस्तर वाचा...)

Top-10-News 2
Maharashtra Politics News LIVE UPDATES : मंत्री दादा भुसेंचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिला धक्का

नाशिकमध्ये रंगतेय चर्चा...जिल्ह्याचा पालकमंत्री दत्तक की स्थानिक! (सविस्तर वाचा...)

हवेत गोळीबार करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं तिघांच्या अंगलट, परळी पोलिसांची मोठी कारवाई (सविस्तर वाचा...)

मराठा-ओबीसी ध्रुवीकरण, लाडकी बहीण योजना, धक्कादायक निकाल आणि ईव्हीएमवर पुन्हा संशय (सविस्तर वाचा...)

Top-10-News 2
Jitendra Awhad : बीडची सभा जितेंद्र आव्हाड यांनी गाजवली पण होतायेत भलतेच आरोप; 'त्या' स्क्रीनशाॅट मागील सत्य काय?

उत्साह वाढलेली शिंदेंची शिवसेना म्हणते, ठाकरे समर्थकांना ‘नो एन्ट्री’ (सविस्तर वाचा...)

संतोष देशमुख हत्येप्रकरणी केलेलं 'ते' वक्तव्य अंजली दमानियांना भोवणार? बीड पोलिसांनी धाडली नोटीस (सविस्तर वाचा...)

दक्षिण कोरियातील विमानतळावर भीषण अपघात, 28 जणांचा जागीच मृत्यू, धक्कादायक VIDEO व्हायरल (सविस्तर वाचा...)

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे सीआयडीला आदेश; फरार आरोपींची संपत्ती जप्त करा (सविस्तर वाचा...)

नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई पटोले यांचे निधन (सविस्तर वाचा...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com