
Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 29 मार्च 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
'आता हे राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागलेत, लाज शरम वाटते का?', सपकाळ यांची अजित पवारांवर खरमरीत टीका (वाचा सविस्तर...)
ठाकरेंच्या पठ्ठ्यानं टायमिंग साधलं, फडणवीसांचा जुना व्हिडिओ काढला बाहेर (वाचा सविस्तर...)
भाऊसाहेब हिरे अन् स्वातंत्र्यवीर सावरकर दोघांचंही नाव नको; नाशिक उपकेंद्र नावाच्या वादावर भुजबळांचं स्पष्टीकरण (वाचा सविस्तर...)
सुजय विखेंनी राजकीय पुनर्वसनाचा चेंडू फडणवीस अन् बावनकुळेंच्या कोर्टात टोलवला (वाचा सविस्तर...)
उदयनराजे केंद्र अन् राज्य सरकारवर भडकलेच; म्हणाले, 'छत्रपतींबाबत कायदा करायला बजेट लागतं का?' (वाचा सविस्तर...)
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच देशमुखांची हत्या? प्रत्यक्षदर्शीचा जबाबात मोठा खुलासा, "अपहरण होताच पोलिस स्टेशनमध्ये गेलो पण..." (वाचा सविस्तर...)
भाजप नेत्याच्या भावाने रत्नशिवला गाडीने उडवलं, कोयत्याने वार करून संपवलं, साताऱ्यातील 'त्या' हत्येप्रकरणी दमानियांचा खळबळजन खुलासा (वाचा सविस्तर...)
नागपूर दंगलप्रकरणी नवा ट्विस्ट, फहीम खानच्या चौकशीसाठी केंद्रीय पथक दाखल (वाचा सविस्तर...)
मुंबईत महापालिकेत मोठे फेरबदल; 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या (वाचा सविस्तर...)
जरांगे पाटील यांना अचानक सुरु झाली मळमळ, पुढचे २४ तास... (वाचा सविस्तर...)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.