
Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 07 डिसेंबर 2024 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
"विरोधकांनाही अजितदादाच पालकमंत्री हवेत...", पालकमंत्रिपदावरून महायुतीतीत रस्सीखेंच (सविस्तर वाचा...)
ईव्हीएमचा मुद्दा पेटणार! मारकडवाडीला आज शरद पवारांची भेट (सविस्तर वाचा...)
सांगोल्यात राजकारण तापलं; 'काय झाडी, काय डोंगार' फेम शहाजी बापूंची गाडी फोडली, 'करारा जवाब मिलेगा...' (सविस्तर वाचा...)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार?; सुप्रीम कोर्टाचे महत्वपूर्ण निर्देश (सविस्तर वाचा...)
"काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला पण...," आयकर विभागाने अजितदादांची प्रॉपर्टी मुक्त करताच राऊतांनी केलं अभिनंदन (सविस्तर वाचा...)
सत्तेत परतताच CM फडणवीसांनी आपल्या 'या' खास अधिकाऱ्याकडे दिली सर्वात मोठी जबाबदारी (सविस्तर वाचा...)
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून 'मविआ'त बिघाडी? ठाकरेंच्या नेत्याच्या 'त्या' ट्विटवर काँग्रेसचा आक्षेप, नेमकं प्रकरण काय (सविस्तर वाचा...)
मोठी बातमी! शपथविधीनंतर काही तासांतच अजित पवारांना दिल्लीतून सर्वात मोठा दिलासा (सविस्तर वाचा...)
काँग्रेसमध्ये रस्सीखेच; विधिमंडळाचे गटनेते कोण होणार? (सविस्तर वाचा...)
पर्ल हार्बरवर हवाई हल्ला, इन्सॅट-2 सी'चे यशस्वीरीत्या प्रक्षेपण, गव्हर्नरपदी विमल जालान अन्.. (सविस्तर वाचा...)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.