Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 14 एप्रिल 2025च्या रात्री 09 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका; अवादा कंपनीतील प्रकल्पावरील चोरीनंतर कारवाईचा प्रस्ताव
वाल्मिक कराडच्या सुपारीबाबतचा दावा खरा...; करुणा शर्मा- मुंडेंनी दिली 'ही' मोठी धक्कादायक माहिती
जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच कधी सुटणार?
नाशिकमधून उद्धव ठाकरेंच्या 'फायरब्रँड' नेत्यानं थेट PM मोदींच्या हिंदुत्वालाच ललकारलं; म्हणाले...
ठाकरेंना धक्का देत भाजपने केला सरनाईकांचा गेम... मतदारसंघातच उभं केलं नवं आव्हान!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.