Top 10 News : विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण? कोकाटेंचा राजीनामा मंजूर, राज्यात भाजपची धुळधाण; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 19 December 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 19 December 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

महाराष्ट्राच्या निकालाआधी उत्तरेकडील राज्यात भाजपची धुळधाण; ‘स्थानिक’च्या निवडणुकीत अपक्षांपेक्षाही कमी जागा (सविस्तर वाचा.....)

विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण? आदित्य ठाकरेंची काय आहे भूमिका? भास्कर जाधव म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांची पाप...' (सविस्तर वाचा.....)

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी? (सविस्तर वाचा.....)

क्रीडा खाते गमावलेल्या माणिकरावांच्या आमदारकीवर आज फैसला? विरोधकांनी वाढवला दबाव! (सविस्तर वाचा.....)

मुंबईच्या राजकारणातील मोठी बातमी! जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानं भाजपनं केली शिवसेनेची कोंडी? (सविस्तर वाचा.....)

पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केलेल्या एपस्टीन फाईल्समधील 68 फोटो आले समोर : दिग्गज नेत्यांची झोप उडाली, मुलींसोबतचे फोटो अन् चॅट्स... (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Dada Bhuse Politics: शिवसेना, भाजप युतीचे भिजत घोंगडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे इच्छुक झाले अस्वस्थ?, घरवापसीची चर्चा?

लढण्याआधीच शस्त्र टाकली? शरद पवारांच्या पक्षातील नेत्याने घेतली राजकीय निवृत्ती! (सविस्तर वाचा.....)

विधानसभा निवडणुकीत आघाडीचा 'टांगा पलटला' आता महापालिकेत 'घोडेही' फरार होणार; एकनाथ शिंदेंचा टोला (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Pune BJP Candidate List : भाजप उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला, 'या' तारखेला होणार जाहीर; शिवसेनेला 30 जागा सोडणार?

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष अन् एमडीमध्ये शीतयुध्द! अध्यक्षांनी केले गंभीर आरोप (सविस्तर वाचा.....)

दहा वर्षापुर्वीचा फॉर्म्युला आता चालणार नाही; भाजपनं शिवसेनेला ठणकावलं! (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

TOP 10 News
Top Ten News
TOP 10 News
TOP-Ten-News-1
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com