

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 8 November 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...
'आमची राखरांगोळी झाली, पण नितेश राणे फिरकले नाहीत' : कुंभमेळ्यात मुस्लिमांना विरोध करताच हिंदू शेतकरी भडकले (सविस्तर वाचा.....)
शेतकऱ्यांनो, अजून सात महिने वाट बघा; कृषिमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची तारीख, पण दूरची! (सविस्तर वाचा.....)
अजित पवारांना राजीनामा द्या म्हणणाऱ्या खडसेंना महाजनांनी डिवचलं, दिल्लीतून काय आदेश आला होता ते सांगितलं.. (सविस्तर वाचा.....)
शरद पवारांचा खासदार उतरला रस्त्यावर; भाजप आमदारानेही दिली साथ! (सविस्तर वाचा.....)
जमीन व्यवहार प्रकरणात नायब तहसीलदारांनीच लावली तहसीलदारांची बत्ती; पार्थ पवारांच्या कंपनीचे संचालकही अडकले (सविस्तर वाचा.....)
प्रकाश चित्तेंची वाट बिकट; नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेत वाढत्या इच्छुकांमुळे कोंडी (सविस्तर वाचा.....)
पार्थ पवारांवर कारवाई होणार का? CM फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'अजितदादाही माझ्या मताशी सहमत...' (सविस्तर वाचा.....)
चाकणकर यांच्या विरोधातील आंदोलन भोवलं; रुपाली ठोंबरेंवर पक्षाची अॅक्शन; 7 दिवसांचा अल्टिमेटम (सविस्तर वाचा.....)
पालकमंत्र्यांची 'पॉवर' वाढताच क्षीरसागरांनी दंड थोपटले, महापालिकेसाठी मातब्बरांना लावले गळाला (सविस्तर वाचा.....)
'बच्चू कडुंच्या अवैध संपत्तीचा डेटा मुख्यमंत्र्यांकडे..!'; रवी राणा यांचा खळबळजनक दावा (सविस्तर वाचा.....)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.