Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 8 जून , 2025 रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी....
मुंबई महापालिकेत दिसणार फडणवीसांचाच जलवा.. एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधूंची धाकधूक वाढवणारा सर्वे! (सविस्तर वाचा...)
राणेंनी 'बाप' दाखवला; मंत्री राठोड म्हणाले, 'कोण कोणाचा? काळ अन् वेळच...' (सविस्तर वाचा...)
सांगलीत शिवसेनेला मिळणार आणखी एक आमदार? ठाकरेंच्या 'पैलवानाचा' शिंदेंच्या आखाड्यात होणार जंगी प्रवेश (सविस्तर वाचा...)
'बच्चू कडू चूप बैठने वाली औलाद नहीं है'; डोक्यात 'भगतसिंग' आहे (सविस्तर वाचा...)
भाजप बडगुजरांचा करणार वापर, अपेक्षित असलेला 'तो' आकडा गाठणार? (सविस्तर वाचा...)
चीनमुळे अमेरिकेवर कोरोनापेक्षा मोठे संकट! तज्ज्ञाने दिला महाभयंकर धोक्याचा इशारा (सविस्तर वाचा...)
भाजपचा धुव्वा, विद्यमान मंत्री अन् आमदारालाही दणका : क्लिन स्वीप देत 'काँग्रेसने' जिंकल्या सगळ्या जागा (सविस्तर वाचा...)
परदेशात फिरणाऱ्या राहुल गांधींकडून मतदारांचा अपमान; भाजप मंत्री विखेंनी सुनावलं (सविस्तर वाचा...)
अखेर चिराग पासवान यांची भरसभेत मोठी घोषणा; विधानसभा निवडणुकीबाबत उडवून दिली खळबळ (वाचा सविस्तर...)
'...तरीही मुंबईवर भगवा फडकणारच'; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल (सविस्तर वाचा...)