Top 10 News : विजयाचा गुलाल उतरतो नाही तोच थरार, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हायहोल्टेज ड्रामा! ठाकुरांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी..; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 26 December 2025 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
TOP-Ten-News-1
TOP-Ten-News-1Sarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 26 December 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top-Ten राजकीय घडामोडी...

विजयाचा गुलाल उतरतो नाही तोच, थरार; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला भररस्त्यात घेरलं अन्... (सविस्तर वाचा.....)

ठाकुरांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजप-शिवसेना सज्ज : मॅरेथॉन बैठकीत फॉर्म्युला ठरला! (सविस्तर वाचा.....)

ऐन निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हायहोल्टेज ड्रामा! पक्षातून कार्यकर्त्याची हकालपट्टी करताच माजी महापौरांनी दिला राजीनामा (सविस्तर वाचा.....)

मयत शिक्षक मतदान अधिकारी, आयोग अन् प्रशासन निवडणुकीबाबत किती गंभीर? (सविस्तर वाचा.....)

हिवाळी अधिवेशना दरम्यान फडणवीसांची भेट, पण प्रवेश शिंदेंच्या शिवसेनेत; मनसेला रामराम केलेल्या महाजनांनी अखेर आपला मार्ग निवडला (सविस्तर वाचा.....)

शिवसैनिकांचा संयम संपला,नेत्यांचं टेन्शन वाढलं, काल झालेली आघाडी तुटण्याची शक्यता (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Mahapalika Nivadnuk: भाजपचे निष्ठावंत बंडाच्या पवित्र्यात; थेट रविंद्र चव्हाणांना पत्र लिहून दिला वेगळ्या विचाराचा इशारा

महाविकास आघाडी करायची असेल तर...; काँग्रेसचा आकडा ऐकून उद्धवसेना घायाळ! (सविस्तर वाचा.....)

निलेश राणेंची धारदार तलवार अखेर म्यान; निवडणुकांवेळी रवींद्र चव्हाणांसोबत पेटलेला वाद झटक्यात मिटवला (सविस्तर वाचा.....)

TOP-Ten-News-1
Girish Mahajan Politics : उद्या संजय राऊत भाजपमध्ये आले तरी आश्चर्य नाही, महाजनांनी हळूच सोडलं रॉकेट

एकनाथ शिंदेंचा भाजपला दणका; युतीमधील अलिखित कराराला तडा; भाजपचे नेते फोडले (सविस्तर वाचा.....)

मंत्रिपद गमावलेले कोकाटे आता स्टार प्रचारकांच्या यादीतूनही बाद ; दादांनी थोडं बाजूलाच ठेवलं.. (सविस्तर वाचा.....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com