
Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
जाणून घेऊयात आज ता. 2 मार्च 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीसोबतच छेडछाड; जत्रेत काढला व्हिडिओ (वाचा सविस्तर...)
गुलाबराव पाटील म्हणतात, तो तर लाडक्या बहिणींचाच करंट... (वाचा सविस्तर...)
पुण्याला बदनाम केलं म्हणता तर स्वारगेट नेपाळमध्ये आहे का? तृप्ती देसाईंचा रुपाली पाटील ठोंबरेंना सवाल (वाचा सविस्तर...)
आमदार देवयानी फरांदे यांची धाड अन् पोलिसांची नाचक्की! पोलिसांना दिसले नाही ते फरांदेंनी शोधले (वाचा सविस्तर...)
नितीश कुमार, ममता यांच्यानंतर आता 'या' नेत्याच्या खाद्यांवर येणार 'ही' मोठी जबाबदारी; BJP विरोधात मैदानात उतरणार (वाचा सविस्तर...)
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर (वाचा सविस्तर...)
मुंडे अन् कोकाटेंच्या राजीनाम्याचा विषय निघताच बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस अन् महायुतीतला फरक दाखवला (वाचा सविस्तर...)
धनंजय मुंडेंनी अजितदादांकडे दिला राजीनामा; करूणा शर्मा यांचा दावा (वाचा सविस्तर...)
ट्रम्प जग 'मुठीत' घ्यायला निघाले; 38 दिवसांत पाच देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भिडले (वाचा सविस्तर...)
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्याबरोबर चालणाऱ्या महिला नेत्याची हत्या; सुटकेसमध्ये सापडला मृतदेह (वाचा सविस्तर...)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.