Top Ten News : ‘एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय’, तांबे-खताळ एकत्र, एकनाथ शिंदे आवडत नाहीत!- वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 25 मार्च 2025च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News
Top-10-NewsSarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 25 मार्च 2025च्या रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

अनिल परबांनी ‘एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय’ म्हणताच शेजारी बसलेल्या ठाकरेंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले! (वाचा सविस्तर....)

'छत्रपतीं'ची किमया! कट्टर विरोधक सत्यजीत तांबे अन् अमोल खताळ एकत्र (वाचा सविस्तर...)

भाजपच्या लोकांनाही एकनाथ शिंदे आवडत नाहीत! कुणाल कामराचं मोठं विधान, कारणही सांगितलं... (वाचा सविस्तर...)

Top-10-News
Nitesh Rane Malhar certification : राजकारणाला 'मटणाचा झटका'

 खंडणी अन् अपहरण...! मनसेच्या कामगार सेनेच्या 'या' बड्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या (वाचा सविस्तर...)

पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार; सुनावणीसही गैरहजर! (वाचा सविस्तर...)

अजित पवारांची साथ सोडताच बाबाजानी दुर्राणींचे वासे फिरले! 'बाबा टाॅवर' प्रकरणात एसआयटी चौकशी (वाचा सविस्तर...)

Top-10-News
NCP : शिंदे झाले, आता अजितदादांचा नंबर... पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांसाठी पायघड्या

कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीवर कंगना रनौतची 'रोखठोक' प्रतिक्रिया, म्हटले... (वाचा सविस्तर...)

कुणाल कामरा प्रकरणात आक्रमक शिंदेसेना विरोधक अन् नेटकऱ्यांच्या 'गुगली'मुळे अडचणीत (वाचा सविस्तर...)

कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात रावसाहेब दानवे झाले आचारी! पोहे बनवून सगळ्यांना खाऊ घातले.. (वाचा सविस्तर...)

लोकसभेला आव्हान दिलेल्या राम शिंदेंचा 'तो' सल्ला सुजय विखेंना रूचणार का? (वाचा सविस्तर...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com