Top Ten News : घड्याळ अजितदादांचे की शरद पवारांचे? वसंत मोरेंना सवाल, बीडमध्ये ड्युटी नको रे बाबा -वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 1 मार्च 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News
Top-10-NewsSarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 1 मार्च 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

घड्याळ अजितदादांचे की शरद पवारांचे? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कॉन्फिडन्स भलताच; म्हणे, 'ते आमचचं राहणार' (वाचा सविस्तर...)

पुण्यात भगवा फडकवण्याच्या शिंदेंच्या विधानावर, दादा भडकले म्हणाले, 'लावा लाव्या करायचे बंद करा' (वाचा सविस्तर...)

बीडमध्ये ड्युटी, 'नको रे बाबा'; पोलिस अधिकाऱ्यांची आता बदलीसाठी 'फिल्डिंग' (वाचा सविस्तर...)

Top-10-News
Narendra Modi on Mahakumbh : एकतेचा महाकुंभ; नरेंद्र मोदी म्हणतात...

 आरोपी सापडत नाही म्हणून स्वतःच्या घराच्या काचा फोडणार का? अजितदादांचा वसंत मोरेंना सवाल (वाचा सविस्तर...)

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेच असावे..., आमदारांसह नेत्यांचा सूर; भास्कर जाधवांच्या नावाला मात्र विरोध? (वाचा सविस्तर...)

असंवेदनशील वक्तव्यानंतर मंत्री सावकारे यांची सारवासारव; म्हणाले, 'माझा तसा उद्देश नव्हता. पण, माफी मागतो' (वाचा सविस्तर...)

Top-10-News
IPS Officer Amruta Duhan : सॅल्यूट! दोन वर्षांच्या मुलाची आई, 33 व्या वर्षी अधिकारीपदाचं खडतर ट्रेनिंग पूर्ण

धनंजय मुंडेंचा 'कमबॅक'; 'बेल्स पाल्सी'वर मात! मंत्रालयात बैठक, भेटी... (वाचा सविस्तर...)

महायुती सरकारमधील वाचाळवीरांनो...तुम्ही कुठे थांबणार आहात की नाही...? (वाचा सविस्तर...)

"...तर युक्रेन-रशिया युद्ध 2 आठवड्यातच"; शांततेच्या चर्चेदरम्यानच ट्रम्प अन् झेलेन्स्की यांच्यात खंडाजंगी, नेमकं काय घडलं? (वाचा सविस्तर...)

प्रदेशाध्यक्षपदाचा चकवा पण काँग्रेसने सतेज पाटील, अमित देशमुखांना दिली मोठी जबाबदारी! विधिमंडळ पक्षाचे... (वाचा सविस्तर...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com