TOP Ten News : मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या जागी कोणी दुसरं.., राहुल गांधींना कोर्टाचं समन्स.., वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज ता. 02 डिसेंबर 2024 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top 10 News 1
Top 10 News 1Sarkarnama
Published on
Updated on

मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या जागी कोणी दुसरं आणलं जातय का? (वाचा सविस्तर लिंकमध्ये...)

'राहुल गांधी हाजिर हो'; 'या' प्रकरणात पुणे कोर्टाने बजावलं समन्स (वाचा सविस्तर लिंकमध्ये...)

Top 10 News 1
Mehbooba Mufti : भारत आणि बांग्लादेशात काहीच फरक नाही..! माजी मुख्यमंत्र्यांनी दोन घटना सांगितल्या...

'जयंतरावांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला..'; मिटकरींनी मारले एकाच दगडात दोन पक्षी! (वाचा सविस्तर लिंकमध्ये...)

राजकीय पक्षांना सापडला विजयाचा नवा फाॅर्म्युला, 'लाडक्या बहिणी'मुळे आले एका वर्षात 8 राज्यात सरकार (वाचा सविस्तर लिंकमध्ये...)

विधानसभेतील पराभवावर खासदार लंकेंचा विखेंना सूचक इशारा (वाचा सविस्तर लिंकमध्ये...)

Top 10 News 1
NCP Politics : अजितदादांचा आमदार भिडतोय खासदार लंकेंना, दबंगगिरी उपटून फेकणार

सत्ता सोडण्यापूर्वी जो बायडेन यांचा मोठा निर्णय! मुलाची सर्व आरोपांतून मुक्तता (वाचा सविस्तर लिंकमध्ये...)

केवळ 4 महिन्यांसाठी नवीन जिल्ह्याची निर्मिती; 4 तहसील, 67 गावे... काय आहे कारण? (वाचा सविस्तर लिंकमध्ये...)

आमदारकीचा गुलाल लागताच चंद्रदीप नरके ॲक्शन मोडवर; माजी सरपंचाला कोर्टात खेचलं!(वाचा सविस्तर लिंकमध्ये...)

मुख्यमंत्री कोण होणार? नागपूरकरांनी ठरवून टाकलं, पोस्टर्सही झळकली... (वाचा सविस्तर लिंकमध्ये...)

Dinvishesh 2 December : मनोहर जोशींचा जन्म; संयुक्त अरब अमिरातीची स्थापना अन्... (वाचा सविस्तर लिंकमध्ये...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com