TOP Ten News : एकनाथ शिंदेंचा फोन टॅपिंग? शस्त्र परवाना रद्दचा आकडा 183 वर पोचला, वाचा महत्त्वाच्या घडामोडी...

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज ता. 02 फेब्रुवारी 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News
Top-10-NewsSarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 02 फेब्रुवारी 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

"काही लोक सुपारी घेतात अन्..." राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या... (लिंकमध्ये सविस्तर....)

बीडमध्ये मोठी कारवाई; शस्त्र परवाना रद्दचा आकडा 183 वर पोचला, अजून कारवाईचे संकेत (लिंकमध्ये सविस्तर....)

Top-10-News
Dinvishesh 2 February : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा फोन टॅपिंग? त्यांच्याच आमदाराने दिली माहिती, राऊतांचा खळबळजनक दावा (सविस्तर लिंकमध्ये....)

गुजरात दंगल!, मोदींवर आरोप करणाऱ्या झाकिया जाफरींचे निधन; अखेरपर्यंत दिला लढा (सविस्तर लिंकमध्ये....)

दिल्ली विधानसभा लढण्यासाठी युवकांनी फिरवली पाठ; ज्येष्ठ उमेदवारांची संख्या वाढली! (लिंकमध्ये सविस्तर....)

Top-10-News
Amol Khatal to Raj Thackeray : 'राजसाहेब, मुंबईच्या बाहेर..' ; थोरांतांचा पराभव करणाऱ्या खताळांनी राज ठाकरेंना लगावला टोला!

अर्थसंकल्पात बिहारसाठीच्या घोषणांवरून I.N.D.I.A ब्लॉकमध्ये फूट? ; 'काँग्रेस' अन् 'राजद'... (लिंकमध्ये सविस्तर....)

परिवहन विभाग कर्नाटकाचा पॅटर्न राज्यात राबवणार का? मंत्री सरनाईक घेतायत माहिती (लिंकमध्ये सविस्तर....)

शरद पवारांच्या उमेदवाराची EVM वरील शंका दूर होणार? 'या' मतदारसंघात होणार फेर मतमोजणी (लिंकमध्ये सविस्तर....)

रणजितसिंह मोहिते पाटील-उद्धव ठाकरे भेटीचे कारण आले पुढे; निकटतर्वीयांनी दिली ‘ही’ माहिती... (लिंकमध्ये सविस्तर....)

"त्यांचा संजय राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा..."; नितेश राणेंनी थेट शिंदेंच्या शिलेदारालाच डिवचलं (लिंकमध्ये सविस्तर....)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com