Top Ten News : नीलम गोऱ्हे निर्लज्ज.., मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस..., ठाकरेंच्या दोन नेत्यांचा मोठा गौप्यस्फोट... -वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : जाणून घेऊयात आज 24 फेब्रुवारी 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
Top-10-News
Top-10-NewsSarkrnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

जाणून घेऊयात आज ता. 24 फेब्रुवारी 2025च्या दुपारपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...

नीलम गोऱ्हे निर्लज्ज बाई; राऊतांचा हल्लाबोल; 'राजकीय कुंडली'च मांडली... (वाचा सविस्तर...)

नीलम गोऱ्हेंच्या 'मर्सिडीज' विधानावर ठाकरेंच्या वाघिणी अडचणी वाढवणार (वाचा सविस्तर...)

PM मोदींचे निर्देश, फडणवीस यांना फ्री हॅन्ड; मुंडे-कोकाटेंचा राजीनामा होणार? (वाचा सविस्तर...)

Top-10-News
Dinvishesh 24 February : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

ठाकरेंच्या दोन नेत्यांचा नीलम गोऱ्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट; संपर्कनेत्या असताना काय-काय केलं? (वाचा सविस्तर...)

मुस्लिम व्यापारी परंपरा मोडतात, यात्रेत नकोच; मढी ग्रामपंचायतीच्या ठरावाविरोधात 'वंचित' आक्रमक (वाचा सविस्तर...)

Top-10-News
Giorgia Meloni : आठवतंय का जॉर्जिया मेलोनी अन् मोदींचे व्हायरल्स 'रिल्स'? म्हणतात, 'मोदी, ट्रम्प आणि माझ्यावर चिखलफेक...'

दलित अत्याचारावरून केंद्रीय मंत्राने महायुतीवर खापर फोडले; पंतप्रधान मोदींचा राखला आदर (वाचा सविस्तर...)

पंतप्रधान मोदींचा लठ्ठपणाविरोधात पुढाकार; एका मुख्यमंत्र्यांसह 10 जणांना दिलं चॅलेंज (वाचा सविस्तर...)

"निष्पक्ष चौकशीसाठी राजीनामा द्या"; विद्रोही साहित्य संमेलनात मुंडेंविरोधात ठराव (वाचा सविस्तर...)

धनंजय मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा; अटकेची टांगती तलवार, काय आहे प्रकरण (वाचा सविस्तर...)

ज्येष्ठ साहित्यिक, वृत्तनिवेदक अनंत भावे यांचे निधन (वाचा सविस्तर...)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com